त्या तिघी
भावी जीवनाची स्वप्नं डोळ्या त उमललेली मात्र
दहशतवादी हल्ल्या त उमलण्या आधीच भूतकाळ
ठरलेली एक. दुसरी या लाजि रवाण्या हल्ल्या नंतर ही
दहशतवादी कृत्ये करणारी माणसे इस्लाम ला बदनाम
करीत आहेत, दहशतवाद समूळ नष्ट करणार, अशी
प्रतिक् रिया देणारी बांगलादेशची पंतप्रधान शेख हसीना
आणि ति सरी गेली अडीच दशके आपल्या च देशातून
परागंदा असलेली जागति क ख्या तीची लेखि का
डॉ. तस्लिम ा नसरीन. बांगलादेशातील या भ्या ड
हल्ल्या नंतर इस्लाम ला शांततेचा धर्म म्हणणे आता
बंद करा, अशी तीव्र प्रतिक् रिया देणारी. त्या ति घी
खरेतर अगदी वेगळ्या , मात्र या घटनेने एका सूत्रात
बांधल्या गेलेल्या .
दहश तवादाने अवघे जगच वेठीस धरले आहे.
ऐन रमजानच्या महि न्या त बांगलादेशस ारखा
छोटासा देशह ी दहश तवादी कृत्या ने होरपळून
नि घाला. कट्टर माथेफिर ूंनी २० परदेशी
नागरिक या हल्ल्या त नि वडून मारले.
त्या तीलच एक तारुषी जैन. १९ वर्षांची कोवळी भारतीय
तरुणी. कॅलि फोर्नि यातील वि द्यापीठात शिकत असलेली. मूळचे
भारतातील उत्तर प्रदेशातील फि रोजाबादचे असलेले जैन कुटुंब.
व्यवसायानिमि त्त बांगलादेशात स्थायिक झालेले.
तारुषी कुटुंबीयांना भेटायला बांगलादेशात आली
होती. इफ्ता र पार्टीस ाठी मित्रां बरोबर हॉटेलमध्ये गेली आणि
दहश तवाद्यां च्या अमानुषतेची बळी ठरली. ति चा दोष हा कीति थली स्थानिक भाषा ति ला बोलता येत
नव्हती, ति ला कुराणातले आयते म्हणता येत
नव्हते आणि ती परदेशी नागरिक होती.
तारुषीच्या मृत्यू ने जगाचे रहाटगाडगे
निश्चि तच थांबणार नाही; मात्र ति च्या
कुटुंबीयांचे जग मात्र उद् ध्वस्त झाले आहे. अशा
अमानुष हल्ल्यां मध्ये आजवर जगभरातल्या
अशा अगणि त तारुषींचे आयुष्य संपले आहे.
घटनेनंतर दोन दिवस बातम्यां मध्ये स्था न, काळी
फीत लावलेले मूक मोर्चे , आणि मेणबत्ती, पुढे
काय, केवळ पुढच्या हल्ल्या ची वाट...
दुसरी स्त्री मात्र बांगलादेशची सरगाना.
सत्ता आणि अधिक ार हातात असलेली.
राजकारण आणि समाजकारणावर प्रभाव
असलेली. या भ्या ड हल्ल्या नंतर त्यां नी केलेले
हे वि धान केवळ भावनिक वक् तव्य ठरू नये.
दहश तवादावि रुद्ध कठोर पावले उचलून तो
संपवि ण्या च्या दृष्टीने त्यां च्या सरकारने जागतिक
प्रक्रियेचा एक भाग बनणे अपेक्षि त आहे.
राजकारणाचा अनेक दशक ांचा अनुभव गाठीशी
असलेल्या आणि दोन वेळा बांगलादेशाचे
पंतप्रधानपद भूषवि लेल्या शेख हस ीना ही अपेक्षा
नक्की च पूर्ण करतील, अशी अपेक्षा करू या.
तिस रीही कट्टरवादाची बळी. बांगलादेशात
जन्मलेल्या तस्लि मा नसरीन यांनी वयाच्या
१३ व्या वर्षी लेखणी हातात घेऊन सीमापार
लोकप्रियता मि ळवली. अनेक पुरस्का रांच्या
मानकरी ठरलेल्या तस्लि मांनी चुकीच्या रूढी
परंपरांवर प्रहार केले आणि त्या कट्टरवाद्यां च्या
हि टलि स्टवर गेल्या . त्यां ना जि वे मारण्यास ाठी
अनेक फतवे जारी करण्या त आले.त्यां च्या साहि त्या वर बांगलादेशात बंदी घालण्या त आली.
आपल्या च देशातून परागंदा होण्या ची वेळ तस्लि मांवर आली. १९९४
पासून बांगलादेशातून आणि २००७ पासून पश्चि म बंगालमधूनही
तस्लि मांना हद्दपार करण्या त आले आहे. अभि व्यक्ती स्वा तंत्र्या ची
गळचेपी करण्या चा हा प्रकार सलमान रश् दींच्या ही वाट्याला आला
आहे. अनेक जागति क सन्मा न प्राप्त केलेल्या तस्लि मांना एक महि ला
पंतप्रधान असलेल्या त्यां च्या च देशाची दारे मात्र बंद आहेत. तरीही
मृत्यू ची भीती त्यां चे विचार आणि लेखणी थांबवू शकली नाही. मातीची
नाळ तुटत नसते. बांगलादेशातील घटना तस्लि मांना अस्वस्थ करतात
त्या लिहि ताहेत अव्या हत. ट् विटरसारख्या माध्यमांमधूनही व्यक्त
होताहेत. तस्लि मांसारख्यां चे विचार कधीतरी कट्टरवाद्यां च्या मनात
स्पंद ने निर्मा ण करू शकतील? माणसाने माणसाला अमानुषपणे मारून
टाकण्या चा हा सि लसि ला वैश्वि क प्रयत्नां नी कधीतरी संपुष्टात येईल
आणि तस्लि मांनासाठीही त्यां च्या देशाची दारे उघडली जातील,
swati huddar