सांगा कसं जगायचं?
समृद्ध सांस्कृतिक पार्श् भूमी लाभलेल्या
मध्य-पूर्व आशियातील शांतत ा काही
माथेफिरूंच्या आक्रस्ता ळेपणाने भंग झाली
आहे. इथल्या उद् ध्वस्त वर्त मानाच्या सर्वाध िक
बळी ठरताहेत इथल्या महि ला. बलात्कार,
जबरदस्ती ने लादलेले बालवि वाह, प्राथमिक
सुविध ांचाही अभाव, प्रचंड मारझोड, दुसऱ्या
देशात आश्रयाला जाण्याच्या प्रय त्नात होणारी
ससेहोलपट हेच यांचे प्राक् तन आहे. ही कहाणी
आहे मरणापेक्षाही भयंकर जगण्याची.
मध्य-पूर्व आशिया. गेल्या पाच वर्ष ांपासून युद्धाच्या
ज्वा लामुखीत होरपळणारा दुर्दैवी प्रदेश. इसि ससारख्या
कट्टरवादी संघटनांनी दावणीला बांधलेली इथली जनता. पाच
वर्ष ांपूर्वी कि लबि लणाऱ्या शाळा आता ओस पडल्या आहेत.
घराघरांव र गोळीबाराच्या , बॉम्बह ल्ल्या च्या खुणा दिसताहेत. वस्त्या
उजाड झाल्या आहेत. आपली हक्का ची घरे, हक्का चा प्रदेश, संपत्ती सगळे
त्या गून, इराक-सीरि या सोडून जो-तो मि ळेल त्या मार्गान े युरोपात कि ंवा
आजूबाजूच्या देशांमध्ये पळून जाण्या च्या प्रयत्ना त आहे. आतापर्यं त ४.५
मिलि यन जनतेने सीरि यातून पळ काढला आहे. त्या पैकी ८० टक्के महिला
आणि मुले आहेत. १० टक्के जनता युरोपमध्ये गेली असून बाकीच्य ांनी
शेजारच्या लेबनॉन, जॉर्डन आणि टर्कीसारख्या देशांमध्ये आसरा घेतला
आहे. शरणार्थी शिबि रे ओसंडून वाहत आहेत.
युद्धग्रस्त इराक-सीरि याच्या भकास आणि उदास खुणा सर्वाधि क
दिसतात इथल्या महिला आणि मुलांच्या चेहऱ्याव र. युद्ध पुरुष करतात
आणि भरडली जातात बायका-मुले. याला इतिह ास साक्षी आहे. मग
ते जागति क महायुद्ध असो, हिटलरने केलेला ज्यूं चा नृशं स छळ असो,
अमेरि केने जपानव र केलेला बॉम्बह ल्ला असो की भारत-पाकि स्तान
विभ ाजनादरम्यान झालेली महिलांची वि टंबना असो.
इराक आणि सीरि यातील महिलांची स्थि ती यापेक्षा वेगळी नाही .
शरणार्थी शिबि रांमध्ये दररोज होणाऱ्या छळापेक्षा मरण सोपं वाटावं ,
ही परि स्थि ती. इराकमधील सुलेमनिआहमधील शरणार्थी शिबि रात
वास्तव्या ला असलेल्या २० वर् षीय झैनेबने असाच आत्मह त्ये चा प्रयत्न
केला होता. कुटुंबाबरोबर शरणार्थी शिबि रात राहत असताना वडील
जबरदस्तीन े लग्न लावून देणार होते. त्या छळाला कंटाळून झैनेब पळाली
आणि तिन े आत्मह त्या करण्या चा असफल प्रयत्न केला. अशा अडीच
लाखांच्याव र झैनेब शरणार्थी शिबि रांमध्ये आजही आहेत. इथल्या तरुण
मुलींचे सख्खे नातेवाईक पैशांसाठी त्य ांना वि कत आहेत. पैशांसाठी त्य ांना
वेश्या व्यव साय करण्या स भाग पाडत आहेत. शिबि रांत होणाऱ्या बलात्का र
आणि मारझोडीला तर सीमाच नाही .या महि लांच्या अन्न, पाणी, कपडे या प्राथमि क
गरजाही पूर्ण होत नाहीत. शरणार्थी शिबि रांत इतकी
गर्दी आहे की, ६० टक्के महि ला उघड्यावरच
राहतात. लाजकाज गुंडाळून या महि लांना सगळी
नि त्यकर्मे बाहेरच उरकावी लागतात. परि णामी या
महि लांच्या आरोग्याचा प्रश् न आवासून उभा राहि ला
आहे. सततच्या दहशतीने यांच्यातील अनेक जणींचे
मानसि क संतुलनही ढासळले आहे.
सगळ्यात मोठ्ठा प्रश् न आहे गर्भ वती महि लांचा.
या महि लांच्या बाळंतपणाची कुठलीही काळजी घेणे
शक्य नसल्याने, अनेकदा त्यांचा गर्भ पात होतो.
अनेक महि लांचा बाळंतपणादरम्यान मृत्यूही होतो.
आजघडीला सीरिय न शरणार्थी महि लांमध्ये
तरुणींची संख्या ३ लाखांच्या जवळपास आहे. २१
हजारांच्या जवळपास गर्भ वती महि लाही आहेत.
अनेकदा हे गर्भा रपण जबरदस्ती ने लादलेलेच असते.
हा छळ, ही अवस्था अत्यंत वेदनादायी आहे.
अलीकडे युरोपमधील अनेक स्वय ंसेवी संस्था या
महि लांच्या संरक्षणासाठी पुढे आल्या आहेत; परंतु
वेदनांच्या तुलनेत उपचार अत्यंत तोकडा आहे.
जिथ े आभाळच फाटले आहे, तिथ े ठिगळे तरी कि ती
जोडणार?
मध्य-पूर्व आशिय ातील ही अस्थि र राजकीय
स्थि ती कधीतरी संपुष्टात येईल, नि दान या नि ष्पा प
महि लांसाठी तरी तो दि वस यावा, शरणार्थी
शिबि रातील कुबट, कुजट जगण्यापासून त्यांची
सुटका व्हा वी, त्यांच्या गोऱ्या गुलाबी चेहऱ्यावर
पुन्हा हास्य उमलावे, त्यांचे हक्का चे उबदार घरटे
त्यांना पुन्हा लाभावे, या आशेसह...
swati huddar