बदलाची नांदी
कुठलाही फॅशन समारोह आणि सौंदर्य स्पर्धा म्हणजे केवळ आणि केवळ
महि लांच्या सौंदर्याच, त्यांच्या देहाचे प्रदर्शन. अधिकाधिक सुंदर दिसण्याची
चढाओढ. आपल्या असण्यापेक्षा, गुणांपेक्षा आपले दिसणे अधि क महत्त्वाच े.
हे महि लांनीच मान्य करण्याची जागा. आमच े अस्ति त्व आमच्या देहाच्या
मापांवर अवलंबून आहे आणि ती मापे ठरवि ण्याच ा अधि कार सर्व स्वी पुरुष
जातीच ा आहे, याची कबुली. गोरी कातडी आणि चवळीच्या शेंगेसारखा बांधा,
ही समाजमान्य सौंदर्य परिम ाणे. समाजातील लब्ध प्रतिष् ठित, सौंदर्य स्पर्धांम ध्ये
आपल्या सौंदर्याच े प्रदर्श न मांडणाऱ्या सौंदर्य वती, न्या याधीशाचा आव आणत
त्यां च्या सौंदर्याच े मोजमाप करणारे ज्यू री आणि टीव्ही वर या सोहळ्याच ा
आस्वा द घेणारे कोट्यवधी प्रेक्षक कुणालाच आतापर्यंत यात वावगे वाटले नाही.
या वेळचा न्यू यॉर्क फॅशन वीक मात्र अनेक कारणांनी वेगळा ठरला.
सि ड हल्ल्यात एक
डोळा गमावलेल्या
आणि चेहरा विद् रूप
झालेल्या रेश्मा ने
इथे रॅम्प वॉक केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी
‘मुलगी शिक वा’ हा संदेश देण्यासाठी
आणि हॅण्डलूमचा प्रसार करण्यासाठी
इथे रॅम्प वॉक केल्यामुळे मराठी
मंडळींसाठी हा अभि मानाचा विषय
ठरला आणि अव्वल टेनि सपटू सेरेना
वि ल्यम्सने सेरेना सि ग्नेचर स्टे टमेंट
सादर करीत उपस्थि तांची मने जि ंकली.
ती नि राशेला वि जयात परावर्ति त
करू शकते
दु:खाला आनंदात
स्वत:ला डावलल्याच ेही
स्वी कारण्या त
कुणी ति च्या वर अवि श्वा स
दाखवीत असेल
तरी ति ला काहीच फरक पडत नाही
तिच ा स्वत:वर वि श्वा स आहे
कुणी ति ला अडवू शकत नाही
कुणी ति ला हात लावू शकत नाही
कारण ती स्त्री आहे...
विश्ववि ख्यात अव्वल टेनि सपटू
एका फॅशन समारोहात आपल्या
स्त्रीत्वा चे गीत गाते आणि समस्त
जनसमुदाय श्वा स रोखून ते ऐकत
राहतो. असे दृश्य वि रळेच. जिथ े
केवळ सौंदर्य आणि सौंदर्या चीच चर्चा
होते, अशा व्यासपीठावर आपल्या
कर्तृ त्वा ने मैदान गाजवि णारी सेरेना
आपल्या कवि तेने सगळ्यांना मंत्रमुग्ध
करते, हे यंदाच्या फॅशन वीकचे
वैशि ष्ट्य आणि वेगळेपणही. या
सादरीकरणानंतर झालेल्या पत्रक ार
परिष देत सेरेनाने या कवि तेमागील हेतू
स्पष्ट केला. ही कवि ता स्त्रीशक्ती ला
सक्षम बनवि ण्यासाठी लिहि ल्याचे ती
सांगते. एक महान महि ला खेळाडू
म्हणून आपणास काय वाटते, असा
प्रश्न मला नेहमीच वि चारला गेला.
एखाद्या पुरुषाला असा प्रश्न कधी
वि चारला जात नाही. त्यामुळे ही
कवि ता सादर करण्याची आवश्यक ता
मला वाटली, असेही सेरेनाने सांगि तलेया वेळी सेरेनाची मोठी बहीण व्हि नसही
उपस्थि त होती. दोघींनीही निरनिराळ्या फॅशन
ब्रॅण्डसाठी कॅटवॉक केला. सेरेनाची ही कवि ता
हेच अधोरेखि त करते की, स्त्रीत्व हे तुमचे इतर
कुठलेही श्रेष्ठत्व झाकोळून टाकण्यास पुरेसे आहे.
स्त्रीत्व ही अभिम ानाने मि रवण्याची गोष्ट आहे.
मात्र, सुसंस्कृ त समाजही जेव्हा स्त्रीत्वा कडे
न्यूनत्वा च्या भावनेने पाहतो, तेव्हा सेरेनासारख्या
जगद् विख्यात महि लेलाही आपली व्यथ ा कवि तेमधून
मांडावीशी वाटली आणि ति ने सेरेना सि ग्नेचर
स्टे टमेंट सादर केले. यं दाचा न्यूय ॉर्क फॅशन वीक
मराठी माणसासाठी जि वाभावाचा ठरला. कारण,
चक् क महाराष्ट्राची प्रथम महि ला, मुख्यमं त्री देवेंद्र
फडणवीस यांच्या पत्नी ने इथे रॅम्प वॉक केला.
पतीच्या यशाने झाकोळून न जाता स्वत:ची
वेगळी ओळख अमृता यांनी त्यांच्या नोकरीच्या
माध्यम ातून निर्मा ण केली आहे. उच्च पदावर
कार्य रत असूनही अत्यंत साधेपणा ही अमृताची
आणखी एक ओळख. अशातच यं दा पुण्यातल्या
चासा इन्स्टि ट्यूट ऑफ फॅशन डि झायनिंग च्या खास
हॅण्डलूम कलेक् शनच्या प्रमोशनसाठी अमृताने रॅम्प
वॉक केला. मुलींच्या साक्षरतेचा संदेश देणे हा माझा
या समारोहात सहभागी होण्याचा उद्देश होता. एक
मुलगी जेव्हा सुशिक्षि त होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब
सुशिक्षि त होते. परि णामी देशाची प्रगती होते, असे
फॅशन समारोहाच्या व्यासपीठावरून मि सेस सीएम
सांगतात. ही अत्यंत महत्त्वा ची आणि अभिम ानाची
गोष्ट आहे. या फॅशन समारोहात अमृता यांनी
वापरलेली वस्त्र प्रावरणे ही गरीब शेतकरी मुलींनी
तयार केली होती, हे वि शेष.
यं दाच्या न्यूय ॉर्क फॅशन वीकचे सगळ्यात मोठे
यश म्हणजे ॲसि ड हल्ल्यात एक डोळा गम ावलेली
आणि चेहराही विद्रू प झालेली अल्पवयीन रेश्माकुरेशीने केलेला रॅम्प वॉक. अर्च ना कोचरने डि झाईन
केलेल्या गाऊनमध्ये रेश्मा ने अत्यंत आत्मविश्वा साने
रॅम्प वॉक केला आणि महि लांचा शारीरि क
आणि मानसि क छळ करून त्यांचे खच्चीकरण
करण्याच्या पुरुषी मानसि कतेला सणसणीत चपराक
लगावली. काहीही दोष नसताना केवळ एखाद्याच्या
वि कृतीचे शि कार ठरलेल्या आणि आत्मविश्वा स
गम ावलेल्या अनेकींसाठी रेश्मा चा हा सहभाग
आशादायी आणि प्रेरणा देणारा ठरला. रेश्मा साठीही
अशा पद्धतीने जगासमोर ठामपणे उभे राहणे इतके
सहज नक्की च नसेल. शरीराबरोबरच इतस्तत:
वि खुरलेल्या मनाला महत्प्रयासाने सांभाळूनच ती
उभी राहि ली असेल. रेश्मा ने शालेय जीवन संपवून
महावि द्यालयीन जीवनात प्रवेश केला. आम्ही
आमचे आयुष्य का आनंदाने जगायचे नाही?
आमचा काहीही दोष नसताना आमच्या वाट्याला
आलेली ही अवहेलना ओलांडून आम्ही पुढे जाणार
आहोत, असा संदेश रेश्मा ने दिला आणि खरोखर
दाही दिशा उजळून निघाल्या. रेश्मा ला रॅम्पवर उभ्या
करणाऱ्या एफटीएल मोडा या फॅशन प्रोडक् शन
कंपनीने गेल्या समारोहात डाऊन सिं ड्रोम असलेल्या
एका मॉडेलला रॅम्पवर उभे केले होते. प्रस्थापि त
सौंदर्या च्या संकल्पनांना धक्का देण्याचा या
कंपनीचा प्रयत्न आहे. रेश्मा , सेरेना आणि अमृता
युगानुयुगे पुरुषी वर्च स्वा खाली पि चलेल्या महि ला
विश्वा त होऊ घातलेल्या बदलाचे प्रति निधित्व
करतात. स्त्रीत्वा च्या पलीकडेही आमची माणूस
म्हणून ओळख आहे आणि पुरुषी मानसि कतेला
ती स्वी कारावी लागेल, आमचे शरीर छि न्नविच्छि न्न
करूनही आमच्यातला अमर्या द आत्मविश्वा स
कुणीही संपवू शकणार नाही. आम्ही परत उभारी
घेणार फि निक् स पक्ष्या प्रमाणे, हा संदेश देणारा
यं दाचा न्यूय ॉर्क फॅशन वीक म्हणूनच बदलाची नांदी
ठरला.
swati huddar