तुफानतुफान येतंआपल्याच मस्तीत बेधुंद बेफाम होडी करत असते मार्गक्रमण एका लयीत, संथपणे आपल्यावर विसंबून असलेल्या प्रवाशांसह तुफान येतं होडीकडे प्रेम मागतं होडी सैरभैर होते होडीला माहिती आहे तुफानावर प्रेम करण्याचा अन्जाम पण... तुफानाला कधी कळेल का होडीची व्यथा | स्वाती हुद्दार | ||||||