| मनमीत पाऊस... सृष्टीची आरास धुंद मधुमास पाऊस... भिजलेलं अंगण भावनांची गुंफण पाऊस... कृष्णवेडी राधा शुभ्र जलधारा पाऊस... हळवा मृद्गंध मन बेधुंद पाऊस... पक्ष्यांचं कुजन धरतीच सृजन पाऊस... शहारली प्रीत पाऊस मनमीत | स्वाती हुद्दार | ||||||
आजवरच्या अनुभवांना, मनातल्या विचारांना शब्दबद्ध करण्याचा हा छोटा प्रयत्न. - स्वाती हुद्दार